शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्टॅम्प पेपरसाठी आदिवासींच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

फोटो पी ०४ चिखलदरा चिखलदरा : घरकुल योजनेतील करारनामा पत्रासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्प पेपरसाठी येथील उपकोषागार कार्यालयात आदिवासींच्या रांगा ...

फोटो पी ०४ चिखलदरा

चिखलदरा : घरकुल योजनेतील करारनामा पत्रासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्प पेपरसाठी येथील उपकोषागार कार्यालयात आदिवासींच्या रांगा लागल्याचे चित्र सोमवारी होते.

तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी बांधवांना मंजूर प्रतीक्षा यादीनुसार शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ दिला जातो; मात्र चिखलदरा तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक असल्याने दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी पाड्यातील आदिवासींना तालुका मुख्यालय येण्यासाठी शंभर ते दीडशे किलोमीटरचे अंतर कापत यावे लागते. विविध घरकुलांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आवश्यक करारनामा व हमीपत्र भरून देणे गरजेचे असते. त्यासाठी सोमवारी उपकोषागार कार्यालयात स्टॅम्प पेपर घेण्यासाठी आदिवासी ताटकळत उभे होते. उपकोषागार कार्यालयात आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नसल्याने आदिवासींना नाहक त्रास सहन करावा लागला.

बॉक्स

जिल्हाधिकारी देतील का लक्ष?

१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर व इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गोरगरीब आदिवासींचा हजारो रुपयांचा चुराडा होत आहे. ती सर्व कागदपत्रे एकाच छताखाली मिळाल्यास आदिवासींची आर्थिक, शारीरिक, मानसिक कुचंबणा थांबू शकेल.