शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आज भगवान महावीर जयंती

By admin | Updated: April 9, 2017 00:19 IST

तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे जैन संघटनेच्या वतीने भगवान महावीर जयंतीदिनी रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरजगाव : तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे जैन संघटनेच्या वतीने भगवान महावीर जयंतीदिनी रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महावीर जयंतीच्या कार्यक्रमांना सकाळी ध्यान, महावीर स्तवन वाचन, जाप व नमो अरिहंतानमचा जप, सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व महावीर भगवान यांच्या कार्यावर भाषण होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल. अखिल भारतीय सेवा मंडळाचे जीवन प्रचारक मेघराज कोचर, नेमिचंद कोचर, पन्नालाल कोचर, नवीन कोचर, सुशीला कोचर, कांताबाई कोचर अनुश्री कोचर, अपूर्वा कोचर व गावातील मंडळी सहभागी होतील. संत महोत्सव : ४ एप्रिलपासून येथे संत मोहत्सवाचे अयोजन करण्यात आले आहे. यात रामनवमी, साईबाबा, भगवान महावीर, ग्रामजयंती, सूरदार महाराज व हनुमान जयंतीचे कार्यक्रम आयोजिले आहेत. यात हभप. वंदना माहोरे या संगीतमय भागवत कथेचे वाचन करीत आहेत. दैनंदिन कार्यक्रमात काकडा, ध्यान, आरती, ग्रामगीता पारायण, सामुदायिक प्रार्थना हरिपाठ, भागवत कथा व भजन मंडळीचे गायन याचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी हभप नीलेश मोहरकर, अनंत सुर्तकर, दीपक पुणेकर, अंकुत तायडे, सुमित मेश्राम आदी प्रयत्न करीत आहेत.