शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीला गैरहजर तीन अधिकाऱ्यांना 'शोकॉज'

By admin | Updated: February 22, 2015 00:08 IST

जिल्हा शिक्षण समन्वय समिती सभेस गैरहजर असलेल्या आणि उशिरा हजेरी लावलेल्या तिन अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीतच

अमरावती : जिल्हा शिक्षण समन्वय समिती सभेस गैरहजर असलेल्या आणि उशिरा हजेरी लावलेल्या तिन अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीतच जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश ेदिले. एवढेच नव्हेतर कारवाईची प्रक्रीया सुध्दा बैठकस्थळीच सोपस्कार पुर्ण करून घेतल्याने अधिकाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा शिक्षण समन्वय समितीची सभा शनिवारी पहिल्यांदाच पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात बोलविण्यात आली होती. सकाळी ११.३० वाजता समितीच्या बैढकीसाठी हजर झालेल्या पालकमंत्र्यानी पहिल्यांदाच होत असलेल्या बैठकीला गैरहजर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत .उपस्थित अधिकाऱ्यांची हजेरी घेऊन बैठकीला गैरहजेर असलेल्या अधिकाऱ्यांना लेखी सुचना देऊनही पालकमंत्र्याच्या आढावा बैढकीचा दांडी मारणाऱ्या तिन अधिकाऱ्यांना शो कॉज देण्यात आल्या आहेत.यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी र्कैलास घोडके, पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्र्वेता बॅनजी या तिन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.या तिनही अधिकाऱ्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांचे स्वाक्षरीने या शोकॉज बैठकीतच देण्यात आली. बैठकीला गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांन प्रति त्याची आपली तिव्र नाराजी दाखवत अशा पध्दतीने अधिकारी जर काम करत असतील तर काय प्रगती होईल असा सवाल उपस्थित करीत यापुढे अशा प्रकारे अधिकारी कुठलीही सुचना न देता गैरहजर राहिल्यास कारवाई करण्याचे आदेशही सिईओना दिले आहेत.विशेष म्हणजे ज्या तिन अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस देण्यात आली त्यांनी तिन दिवसात समाधानकारक खुलासा सादर न करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)