फणस हे कोकणातील महत्त्वाचे फळ. फणसाची भाजी न आवडणारा विरळाच. वरून काटेरी असलेल्या या फणसाच्या पोटात मात्र चवदार, गोड गरे असतात. पिकलेल्या फणसाचे हे गरे खवय्यांना आवडतातच. एका शेतकर्याने शेतात आवडीने लावलेल्या झाडावर फणस असे लगडलेले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}