शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ अर्धा तास इर्विनच्या प्रवेशद्वारावर पाहिली मरणाची वाट

By admin | Updated: March 19, 2015 00:20 IST

तब्बल अर्धा तास इर्विनच्या प्रवेशद्वारासमोर विव्हळणाऱ्या क्षय रुग्णाला मंगळवारी अखेर मृत्यूने गाठलेच. दादाराव तेलमारे (६६, रमाबाई आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे.

लोकमत विशेषवैभव बाबरेकर अमरावतीृतब्बल अर्धा तास इर्विनच्या प्रवेशद्वारासमोर विव्हळणाऱ्या क्षय रुग्णाला मंगळवारी अखेर मृत्यूने गाठलेच. दादाराव तेलमारे (६६, रमाबाई आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे. दादाराव यांच्यावर क्षय रुग्णालयात उपचार सरू होते. मंगळवारी ते अचानक इर्विनच्या द्वारानजीक दाखल झाले. ते अत्यवस्थेत पडून होते. कुणीच त्यांच्याकडे लक्ष देऊन रुग्णालयात दाखल केले नाही. अखेर अर्ध्या तासाने इर्विनच्या पोलीस चौकातील शंकर कास्देकर व सायकल स्टॅन्डवरील बाबाराव यांनी नंदू नावाच्या कर्मचाऱ्याला सांगून दादारावला दाखल करविले.बरेचसे निराधार नागरिक रुग्णालय परिसरात भीक मागतात. अनेकदा तेथेच झोपून राहतात. त्यामुळे प्रत्येक जणांवर लक्ष ठेवता येत नाही. अशा अनेक निराधारांंकडे मी जातीने लक्ष दिले आहे. शासन व सेवाभावी संस्थांना पुढाकार घेऊन निराधारांसाठी काही केले पाहिजे. -अशोक वणकर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

अनेक वयोवृद्धांवर संकट४शहरात अनेक वयोवृध्द नागरिक काही ना कारणावरून कुटुंबीयांपासून विभक्त झाले आहेत. शहरात सतत ते भंटकती करीत आहेत. त्यांचा वाली कोण, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये शहरात अनेक अनोळखी व्यक्तीचे मृत्यू झाले आहेत. अनेकजण आताही मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांना उपचारकरिता आरोग्य सेवा कोण पुरवेल, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.