शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी अनुदान वाटपाची मंदगती, पीकविमाही नाही

By admin | Updated: March 30, 2017 00:14 IST

गतवर्षीच्या रबी हंगामासाठी महिनाभरापूर्वी साडेपाच कोटींचा पीकविमा मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप त्याचे वाटप झाले नाही.

शासनाची शेतकऱ्यांप्रती अनास्था : विमा कंपनी केव्हा करणार भरपाई जमा ?अमरावती : गतवर्षीच्या रबी हंगामासाठी महिनाभरापूर्वी साडेपाच कोटींचा पीकविमा मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप त्याचे वाटप झाले नाही. तसेच खरीप २०१५ मधील नुकसानभरपाईचे ११९ कोटी जानेवारीत प्राप्त झाले. मात्र, आज तारखेपर्यंत केवळ ६६ लाखांचे वाटप झाले. शासन-प्रशासनाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. नैसर्गिक आपत्तीपासून शेतीपिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी गतवर्षीच्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषीपिक विमायोजना जिल्ह्यातील ११७ महसूल मंंडळात लागू करण्यात आली. महिनाभरापूर्वी याविमा योजनेसाठी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख रूपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र, अद्याप ही भरपाई विमाकंपनीद्वारा अग्रणी बँकेकडे वर्ग केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अद्याप मिळू शकला नाही.खरीप २०१५ मधील हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे उद्भवलेल्या टंचाईग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात खरीप व रबी पिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला व जानेवारी २०१७ मध्ये या दुष्काळी व नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यास ११९ कोटींचा निधी उपलब्ध केला. मात्र,मागील दोन महिने प्रशासनाच्या दिरंगाईने हा निधी प्रत्येक तहसीलदारांच्या खात्यात पडून होता. बँकांनी याद्या दिल्या नाहीत. यंत्रणा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत व्यस्त आहे, असे कारण जिल्हा प्रशासनाने दर्शविले. आता निधीवाटपाला सुरूवात झाली असली तरी मंगळवार पर्यंत फक्त ६०.७६ टक्केच भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. एकूणच मंदगतीने अनुदान वाटप सुरू असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)३१ मार्चपूर्वी वाटपाचे न्यायालयाचे निर्देशकुठल्याही परिस्थितीत खरीप २०१५ मधील दुष्काळजन्य परिस्थितीत जाहीर केलेला भरपाईचा निधी ३१ मार्चपूर्वी वाटप करण्याचे निर्देश नागपूर उच्च न्यायालयाने दिले आहेत. २१ मार्चपर्यंत जिल्ह्यात ११९ कोटी ३६ लाखांपैकी ६६ लाख ६६ हजारांचा निधी शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. अखेर न्यायालयाच्या फटकारानंतर निधी जमा करण्याची लगबग सुरू झाली आहे.