शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 21:09 IST

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधन्य दिले जाणार असून त्या मुद्यावर तडजोड ना केली जाईल, ना खपवून घेतली जाईल, असा निर्धार शहर पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त रूजू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिलांच्या सुरक्षिततेला प्राधन्य दिले जाणार असून त्या मुद्यावर तडजोड ना केली जाईल, ना खपवून घेतली जाईल, असा निर्धार शहर पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी व्यक्त केला. त्यांनी आज पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली.शहरातील हिस्ट्रिशीटर आणि अवैध व्यावसायिकांना तडीपार केले जाईल. शहरातील 'क्राईम रेट' कमी करण्याच्या मुद्यावर निरंतरपणे काम केले जाईल. पोलीस दलातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जातील. सर्वसामान्यांसाठीच्या आणि पारदर्शक पोलिसिंगवर माझा भर असेन. लवकरच नागरिकांसाठी माझा थेट संपर्क क्रमांक जाहीर केला जाईल, अशी माहिती आरती सिंह यांनी दिली. पत्रकारांशी अनौपचारिक भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.

टॅग्स :Policeपोलिस