शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

रखडलेले लसीकरण घेणार वेग, २७ हजार ९०० लसी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 5:00 AM

जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सीईओ अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक  श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देपहिल्या, दुसऱ्या डोजसाठी केंद्रांवर स्वतंत्र नियोजन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळून २७,९०० डोज प्राप्त झाले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक लसीकरण स्वतंत्र केंद्रांवर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले.जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सीईओ अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक  श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते. यापूर्वी कोविशिल्ड  घेणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना १५,९०० लसींची दुसरी मात्रा प्राप्त झाली.  त्यामुळे या लसीचा दुसरा डोज पूर्वीच्याच शासकीय लसीकरण केंद्रावर उपलब्ध असेल. उर्वरित लसी १८ ते ४५ वयोगटासाठी राहील, असे  डीएचओ दिलीप रणमले यांनी सांगितले.  

तरुणाईच्या लसीकरणासाठी १५ केंद्रे महापालिका क्षेत्रात सबनीस प्लॉट येथील पालिका रुग्णालय, बिच्छु टेकडी येथील पालिका रुग्णालय, विलासनगर येथील पालिका रुग्णालय ग्रामीण भागात यावली शहीद रुग्णालय, भातकुली ग्रामीण रुग्णालय, शिरजगाव बंड (चांदूर बाजार) आरोग्य उपकेंद्र, सातरगाव (नांदगाव खंडेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, दर्यापूर, तिवसा, मोर्शी, अंजनगाव सुर्जी व वरूडमधील दोन लसीकरण केंद्रे आहेत. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस