शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विशिष्ट कंत्राटदाराचे चांगभले

By admin | Updated: June 26, 2016 00:06 IST

महापालिकेच्या आमसभेने मंजुरी दिलेल्या पे अ‍ॅँण्ड पार्किंगमध्ये कंत्राटदाराचेच चांगभलं होणार

४ जून रोजी 'रास्ता रोको' : ‘पे अ‍ॅण्ड पार्किंग’ला विरोधअमरावती : महापालिकेच्या आमसभेने मंजुरी दिलेल्या पे अ‍ॅँण्ड पार्किंगमध्ये कंत्राटदाराचेच चांगभलं होणार असल्याचा आरोप राजापेठ रेल्वे क्रॉसिंग गेट कृती समितीचे मुन्ना राठोड यांनी शनिवारी केला. या प्रस्तावाविरोधात ४ जुलै रोजी आपण 'रास्ता रोको' करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रपरिषदेत दिली.दोन दोन रुपये जमा करण्यासाठी महापालिका इतकी कफल्लक झाली का, असा सवाल मुन्ना राठोड यांनी उपस्थित केला. विशिष्ट कंत्राटदारांच्या घशात घालण्यासाठीचा हा नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत या प्रकाराने शहरातील शांतता भंग होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी नागरिकांनी समोर यावे, असे आवाहन त्यांनी केले. पे अ‍ॅण्ड पार्किंगचा मुद्दा जोरकसपणे मांडणाऱ्या वसंतराव साऊरकरांवर त्यांनी आक्षेप घेतला. साऊरकरांनी साडेचार वर्षांत केवळ आपल्याच भूखंडासाठी निधी वापरल्याचा आरोप राठोड यांनी केला. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आ. सुनील देशमुख यांनी या प्रकारातून अमरावतीकरांची सुटका करावी, असे आवाहनसुध्दा राठोड यांनी केले आहे. विशिष्ट नगरसेवकांची मर्जी राखण्यासाठी आणि त्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी हा आटापीटा सुरु असल्याचा आरोपही राठोड यांनी केला. (प्रतिनिधी)राजापेठ उड्डाण पूल 'मौत का कुआ' गद्रे चौकातील निर्माणाधीन उड्डाण पुलामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या अनियंत्रित वाहतुकीचा अतिरिक्त भार बुटी प्लॉटमधील रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे राठोड म्हणाले. महापालिकेतील देशमुख नामक अभियंता कंत्राटदार चाफेकरची दलाली करतो, असा आरोप करीत उड्डाण पुलासाठी पुरेसा निधी नसल्याचे ते म्हणाले. सोमवारपासून शाळांना सुरुवात होत असल्याने येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा ४ जुलै रोजी गद्रे चौकातच रास्ता रोको करण्याचा इशारा पत्रपरिषदेदरम्यान देण्यात आला.