शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट व्हिलेज’ची प्रमाणपत्रावर बोळवण

By admin | Updated: May 5, 2017 00:10 IST

स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुका आणि जिल्हास्तरीय बक्षीस वितरणासाठी शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्यामुळे पारितोषिक वितरणाच्या ...

मुहूर्ताला केवळ प्रमाणपत्रांचेच वाटप : पारितोषिकांसाठी रक्कमच नाही जितेंद्र दखने  अमरावती स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुका आणि जिल्हास्तरीय बक्षीस वितरणासाठी शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्यामुळे पारितोषिक वितरणाच्या मुहूर्ताच्या दिवशी म्हणजे १ मे या महाराष्ट्रदिनी केवळ प्रमाणपत्र वितरित करून वेळ मारून नेण्यात आली. विशेष म्हणजे अद्यापही शासनाकडून पारितोषिकाची रक्कम जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र देऊनच स्मार्ट व्हिलेजच्या पदाधिकाऱ्यांनी बोळवण करण्यात आली आहे. स्मार्ट व्हिलेजसाठी राज्यात १०४ कोटींची गरज असताना त्यातील केवळ १० कोटी ५६ लाख रुपयेच शासनाने दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर केवळ प्रमाणपत्रावर समाधान मानण्याचा प्रसंग ओढवलाआहे. स्मार्ट ग्राम योजनेची सुरूवात डिसेंबर २०१६ पासून झाली. त्यासाठी योजनेच्या निकषानुसार तालुका स्तरावर समितीने तपासणीआधीच केली. त्यासमितीच्या अहवालावरून निवड झालेल्या ग्रामपंचायतींना २५ टक्के गुणांकन करण्यात आले. प्रसिद्धीनंतर कोणाचाही आक्षेप न आल्याने तालुकास्तरावर प्रथम गावांची निवड करण्यात आली. त्यागावांना प्रजाकसत्ताकदिनी पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. त्यानंतर जिल्हास्तरीय गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच १ मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पारितोषिक वितरणासाठीचा मुहूर्त साधला गेला. याकार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना धनादेशासह प्रमाणपत्र वितरणाचे शासनाने आधीच सुचविले होते. मात्र, त्यासाठी निधीच उपलब्ध झाला नाही.