शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा

By admin | Updated: May 1, 2015 00:34 IST

संवाद पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिरपूर येथे उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या

अमरावती : संवाद पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिरपूर येथे उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न संसदेत मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली. पदयात्रेदरम्यान हिरपूर येथे २० मिनिटांपर्यंत राहुल गांधी यांनी सततची नापिकी, अवकाळीमुळे झालेले नुकसान, शासनाकडून मिळालेली तोकडी मदत, सातबारा कोरा करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल संपल्यावर वाढणारे शेतमालाचे दर, शेतमालासाठी आधारभूत भावाची हमी अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्यात. राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे प्रशासनाला जाग येईल काय? कापूस व सोयाबीनची आजची स्थिती, जलंसधारणाची मंदगतीने सुरू असलेली कामे, पीक विम्यात होत असलेली शेतकऱ्यांची फसवणूक आदी विषयांवर बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे, बंडू जगताप (जळगाव), सचिदानंद काळे (वाठोडा), पांडुरंग चवरे (निंभोरा), राजू तुपसुंदरे (रामगाव), नरुभाई शेख (रघुनाथ पेठ), शेख इब्राहिम उर्फ बब्बू भाई (दत्तापूर) या शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधला. हे सर्व प्रश्न संसदेत मांडून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. (प्रतिनिधी)