शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीतील समस्या निकाली काढणार

By admin | Updated: September 24, 2015 00:19 IST

सातुर्णा औद्योगिक वसाहत संस्था अनेक वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करीत आहे.

पालकमंत्री : औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेद्वारे वृक्षारोपणअमरावती : सातुर्णा औद्योगिक वसाहत संस्था अनेक वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करीत आहे. या समस्यांची जाणीव असून लवकरच या समस्यांना कायमस्वरूपी निकाली काढण्याकरिता प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. सातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्यावतीने आयोजित मंगळवारी वृक्षारोपण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. मंचावर सातुर्णा औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, हिंदुस्थानचे विलास मराठे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय आदी उपस्थित होते. एलबीटी, संपत्ती कर व सातुर्णा औद्योगिक वसाहतीतील रस्ते यामध्येही सहकारी संस्था औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षणातही मोलाची कामगिरी करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक वीरेंद्र लढ्ढा यांनी केले. संचालन राजेंद्र बुच्चा तर आभार प्रदर्शन बेदरे यांनी केले. यावेळी सुनील जांगीड, सुरेंद्र देशमुख, नरेंद्र लढ्ढा, प्रकाश हेडा, अजय श्रॉफ, सोमानी, अरूण ढवळे, विनोद डागा आदींसह औद्योगिक वसाहतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)