शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

श्री सिध्दक्षेत्र मुक्तागिरीने पांघरला हिरवा शालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

श्रावणात जैन श्रावक तसेच पर्यटकांची पावले मुक्तागिरीकडे वळली आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. सातपुडयच्या कुशीत वसलेले ५२ शुभ्र रंगाचे पुरातन मंदिरे अद्वितीय शिल्पकलेचा नमुना आहेत. ही मंदिरे, हिरवागार पर्वत, धबधबे, शांत शुभ्र वाहणारी नाग नदी अतिशय रमणीय व नयनरम्य व मनाला शांती देणारे हे ठिकाण आहे. २५० फुटांवरून कोसळणारा शुभ्र असा धबधबा व त्याचे उडणारे तुषार जैन श्रावक व पर्यटकांना आकर्षित करतात.

ठळक मुद्देपर्युषण पर्वाला सुरूवात : श्रावक, पर्यटकांचा भुरळ, कोरोनामुळे प्रवेशबंदी

निलेश भोकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : परतवाडा शहरालगतच्या व जैनांची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मध्यप्रदेशातील मुक्तागिरीने हिरवा शालू पांघरला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या रिमझिम व संतत धार पावसाने मुक्तागिरीच्या चहुकडे असणारा सातपुडा पर्वत हिरवागार झाला आहे. तर २५० फूट उंचावरून कोसळणारा मनमोहक धबधबा मन मोहून टाकणारा आहे.श्रावणात जैन श्रावक तसेच पर्यटकांची पावले मुक्तागिरीकडे वळली आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. सातपुडयच्या कुशीत वसलेले ५२ शुभ्र रंगाचे पुरातन मंदिरे अद्वितीय शिल्पकलेचा नमुना आहेत. ही मंदिरे, हिरवागार पर्वत, धबधबे, शांत शुभ्र वाहणारी नाग नदी अतिशय रमणीय व नयनरम्य व मनाला शांती देणारे हे ठिकाण आहे. २५० फुटांवरून कोसळणारा शुभ्र असा धबधबा व त्याचे उडणारे तुषार जैन श्रावक व पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु कोरोना मुळे प्रवेशबंदी असल्याने सर्वांचा हिरमोड झाला.जैनांची काशी संबोधल्या जाणाऱ्या मुक्तागिरीला संपूर्ण भारतातून श्रावक येत असतात. तेथे त्यांच्या करिता संस्थानतर्फे निवासाची उत्तम व्यवस्था आहे. जेवणाकरिता जैनी मेस आहे. कार्तिकी पौर्णिमेला येथील ५२ मंदिराच्या शृंखलेतील दहाव्या क्रमांकांच्या मंदिर व परिसरातील पहाडावर केशरचा पाऊस पडत असल्याची श्रध्दा आहे. ५२ मंदिरंची परिक्रमा करण्याकरिता २५० पायऱ्या चढाव्या लागतात. तर उतरतेवेळी ३५० पायऱ्यांनी खाली यावे लागते. कार्तिकी पौर्णिमेला येथे रथोत्सव साजरा होतो. सध्या पर्वाधिराज पर्युषण पर्वास सुरूवात झाली आहे. मात्र कोरोनाची सावट असल्याने सर्वत्र सामसूम आहे.

टॅग्स :Muktagiriमुक्तागिरीtourismपर्यटन