'लोकमत' समूहातर्फे 'ती'चा गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. महापौर चरणजितकौर नंदा, सखीमंचच्या सदस्य करुणा कदम, मंदा कदम, जयश्री कुबडे, रोहिणी कुंटे, नलिनी बोरा, रुंदा वंजारी, नैना कदम, विद्या सरोदे आदी महिलांना रविवारी येथील कार्यालयातील गणरायाच्या पूजेचा मान देण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}