शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

'ऑनलाईन'ला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यात उमेदवारांना वंशावळ, रक्त संबंधाचे नाते सिद्ध करणारे पुरावे लागणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे आवश्यक कागदपत्रे स्कॅ निंग करुन ते ऑनलाईन अपलोड करावे लागेल. त्यानंतर उमेदवारांनी अपलोड केलेली कादगपत्रांची समितीपुढे छानणी होते.

ठळक मुद्देकास्ट व्हॅलिडिटी : १० दिवसात १५ प्रकरणे नाकारली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १ ऑगस्टपासून प्रारंभ केलेल्या ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. गत १० दिवसात १५ प्रकरणे ऑनलाईन सादर करण्यात आलीत. मात्र, परिपूर्ण कागदपत्रे अभावी ही प्रकरणे रिजेक्ट करण्यात आली आहे. जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी मानीव दिनांकाच्या पूर्वीचे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यानंतर ई-मेलवर कास्ट व्हॅलिडिटी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यात उमेदवारांना वंशावळ, रक्त संबंधाचे नाते सिद्ध करणारे पुरावे लागणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे आवश्यक कागदपत्रे स्कॅ निंग करुन ते ऑनलाईन अपलोड करावे लागेल. त्यानंतर उमेदवारांनी अपलोड केलेली कादगपत्रांची समितीपुढे छानणी होते. समितीने प्रकरण मंजूर केल्यानंतर उमेदवारांना ई-मेलवर ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी मिळणार आहे.मात्र, आतापर्यंत येथील जात वैधता समितीपुढे १५ प्रकरणे आले असले तरी यात एकाही उमेदवारांनी परिपूर्ण कागदपत्रे सादर केली नाहीत, असे समितीचे उपायुक्त सुनील वारे यांनी सांगितले. काही दिवस शुल्क सुद्धा कार्यालयात येऊन भरावे लागणार आहे.असे लागेल पुरावेअनुसूचित जाती - १९५० पूर्वीचे वंशावळइतर मागास वर्गीय - १९६७ पूर्वीचे वंशावळविमुक्त जाती, भटक्या जमाती- १९६१ पूर्वीचे वंशावळ

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र