शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यतिथी महोत्सवातून शंकर महाराजांना हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 00:36 IST

समाजातील अंधश्रद्धेवर आपल्या वाणी व भजनाद्वारे घणाघाती प्रहार करणारे पुरोगामी विचाराचे द्रष्टे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

मागणी : विविध संघटनांचे तिवसा तहसीलदारांना निवेदनतिवसा : समाजातील अंधश्रद्धेवर आपल्या वाणी व भजनाद्वारे घणाघाती प्रहार करणारे पुरोगामी विचाराचे द्रष्टे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात तीर्थस्थापनेसह मौन श्रद्धांजली व कुठल्याही कार्यक्रमात स्थान देऊ नये, अशी अग्रणी मागणी छत्रपती संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तिवसा तालुक्याच्यावतीने गुरुवारी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. शंकर महाराजांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात ११ वर्षीय दोन बालकांचा नरबळीसाठी जीव घेण्याचा घृणास्पद प्रकार झाला आहे. या प्रकरणात शंकर समाजावरदेखील आरोप होत आहे व या शंकर महाराजांच्या हस्ते राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी पर्वात तीर्थस्थापना केली जाते व श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात देखील हे महाराज उपस्थित असतात. राष्ट्रसंतांनी समजावून अंधश्रद्धा नाहीसी व्हावी, यासाठी परखड टीका करून समाजाला पुरोगामी विचाराची दिशा दिली आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात राष्ट्रसंतांना स्थान देऊ नये, अन्यथा आम्ही त्यांना हुसकावून लावू, अशी गर्भीत इशारा निवेदनाद्वारे शासनाला देण्यात आला. यावेळी वैभव काकडे, अमर वानखडे, प्रसाद लाजूरकर, मयूर गेडाम, गजानन गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)