अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी विशेष फेरी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:11 IST2021-01-02T04:11:37+5:302021-01-02T04:11:37+5:30

आतापर्यंत अमरावती महानगरासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तीन आणि एक विशेष फेरी आटोपली आहे. अकरावीच्या १५ हजार ३६० जागांपैकी ९९७८ ...

The second special round of Eleventh Online Admission begins | अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी विशेष फेरी प्रारंभ

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी विशेष फेरी प्रारंभ

आतापर्यंत अमरावती महानगरासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तीन आणि एक विशेष फेरी आटोपली आहे. अकरावीच्या १५ हजार ३६० जागांपैकी ९९७८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. अद्यापही ५३८२ जागांवर प्रवेश व्हायचा आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विशेष फेरीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

--------------------

शाखानिहाय प्रवेशाची स्थिती

शाखा क्षमता प्रवेश रिक्त जागा

कला ३७७५ २०३९ १३४६

वाणिज्य २४२५ १७७९ ६४६

विज्ञान ६५४० ५१८९ १३५१

एमसीव्हीसी ३०२० ९८१ २०३९

Web Title: The second special round of Eleventh Online Admission begins