शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
5
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
6
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
7
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
8
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
9
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
10
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
11
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
12
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
13
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
14
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
15
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
16
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
17
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
18
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
19
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
20
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आर्सेनिकच्या प्रतीक्षेत ग्रामीण जनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST

अमरावती : कोरोना संसर्ग नाहीसा होण्याजोगी परिस्थिती दिसत नाही. यातच दुसरी लाट येण्याची चर्चा रंगत असल्याने जनतेने आणखी ...

अमरावती : कोरोना संसर्ग नाहीसा होण्याजोगी परिस्थिती दिसत नाही. यातच दुसरी लाट येण्याची चर्चा रंगत असल्याने जनतेने आणखी धस्का घेतला आहे. कोरोनापासून बचावासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या ग्रामीण भागात वाटपाचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला निर्णय होऊन सहा महिने उलटले. परंतु अद्याप या गोळ्या ग्रामीण भागात वाटप झालेल्या नाहीत.

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूने देशभरात चितेंचे वातावरण पसरविले आहे. राज्यातदेखील कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात ऑगस्ट, जून महिन्यापासून बाधितांची संख्या वाढली होती. आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांमुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढल्याचे आयुष मंत्रालयाने नमूद केले. त्यामुळे अनेकांनी या गोळ्यांचा डोस सुरू केला आहे. ग्रामविकास मंत्रालयानेदेखील या गोळ्या ग्रामीण जनतेला वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने १४ वित्त आयोगाच्या व्याजातून गोळ्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला .त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद केली. निधीची तरतूद करूनही गोळ्यांचा कंत्राट कुणाला द्याया याचा निर्णय झालेला नाही. कोरोनाची जून, जुलै महिन्यात तीव्रता जेवढी होती, तेवढी आजघडीला नाही. जिल्हाभरात दररोज ४० ते ५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. येत्या काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाटदेखील येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून ग्रामीण जनतेला आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या उपलब्ध होणे गरजेचे आहे.