शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

सुकळी येथील प्रकल्पाच्या शेतजमिनी परत द्या

By admin | Updated: May 6, 2015 00:17 IST

महापालिकेने सुकळी येथील प्रकल्पासाठी शेत जमिनी संपादित केली होती. ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीनुसार...

निवेदन : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आयुक्तांकडे मागणीअमरावती : महापालिकेने सुकळी येथील प्रकल्पासाठी शेत जमिनी संपादित केली होती. ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीनुसार सदर शेतजमिन शेतकऱ्यांना विना विलंब शेतीकरीता परत करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा फेब्रुवारीला आयुक्त यांच्या कार्यालयात पार पडली होती या बैठकीत सुकळी येथील प्रकल्पग्रस्ताना तेथील शेतजमिनी परत देण्याची मागणी केली होती यानुसार पालकमंत्री यांच्या उपस्थितीत ही जमीन परत करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.यावेळी बैठकीला महापालिका सभागृहाचे नेते बबलु शेखावत, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, तुषार भारतिय, चेतन पवार, अविनाश मार्डीकर, अजय गोंडाणे, प्रविण हरमकर, प्रदिप दंदे, अब्दुल रफिक आदी नगरसेवक व माजी नगरसेवक बबन रडके आदीची उपस्थिती होती.या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यासंदर्भात कार्यवृत्त तयार करण्यात आले. आयुक्त व पालकमंत्री यांनी बारमाही पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतजमिनी परत देण्याचे सचिविले होते.जेणेकरूण हे शेतकरी भूमिहीन होणार नाहीत.आणि त्याना आपली उपजिवीका करता येईल असा निर्णय झाल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेत जमिनी परत देण्याची मागणी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी बबन रडके, भानुदास लंगडे, रमेश गुलवाडे, रश्मीदेवी वर्मा उपस्थित होते.