शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरमध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अनुसूचित जातीकरिता एकूण १६ सरपंचपद आहेत. यात आठ महिलांकरिता राखीव, तर आठ खुला आहेत. शिंदी, पथ्रोट, उपातखेडा, चमक खु., ...

अनुसूचित जातीकरिता एकूण १६ सरपंचपद आहेत. यात आठ महिलांकरिता राखीव, तर आठ खुला आहेत. शिंदी, पथ्रोट, उपातखेडा, चमक खु., जवळापूर, वासणी बु., धोतरखेडा, खांजमानगर या ग्रामपंचायती खुल्या असून दर्याबाद, धामणगावगढी, सालेपूर, येसुर्णा, सावळापूर, खेलदेवमाळी, वडगाव फत्तेपूर, निमकुंड हे महिलाकरिता राखीव आहेत. अनुसूचित जमातीकरिता एकूण ११ सरपंचपद आहेत. यात सहा पद खुले, तर पाच पद महिलांकरिता राखीव आहेत. खैरी, कांडली, वडनेरभूजंग, कविठा बु., कुष्टा खु. या महिलांकरिता राखीव असून चमक बु. खलार, भिलोना, हनवतखेडा, बोर्डी, बळेगाव या खुल्या आहेत.

नागरिकांचा मागासप्रवर्गात एकूण २० ग्रामपंचायतींचे सरपंचपद आहे. यात रासेगाव, परसापूर, चौसाळा, निजामपूर, निंभारी, कासमपूर, असदपूर, हिवरापूर्णा, बोरगावपेठ, वझ्झर खुल्या आहेत. तर गौरखेडा इसापुर, सावळी बु., येलकी, जवर्डी, वासणी बु., बेलखेडा, काकडा, घोडगाव, पांढरी या महिलांकरिता राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता एकूण २५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहे. यात बोरगाव दोरी, शहापूर, तुळजापूर जहा., हरम, नायगाव, येवता, भुगाव, अंबाडा कंडारी, दोनोडा, मल्हारा, म्हसोना, खरपी या ग्रामपंचायती खुल्या आहेत तर नारायणपूर, रामापूर बेलज, सावळी दातुरा, वाघडोह, पिंपळखुटा, कोठारा, देवगाव, निमदरी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलाकरिता राखीव आहे.