शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन ईजिप्तच्या संस्कृतीशी संबंध

By admin | Updated: September 9, 2014 23:08 IST

शिकारी पक्ष्यांची ओळख ही त्याच्या पंखाखालील विशीष्ट आकृतिबंधाद्वारे केली जाते. त्यामुळे हे गिधाड असल्याचे दोघांच्याही निर्देशनास आले. हा पक्षी गिधाड आहे याची खात्री पटविण्याकरिता त्यांनी

अमरावती : शिकारी पक्ष्यांची ओळख ही त्याच्या पंखाखालील विशीष्ट आकृतिबंधाद्वारे केली जाते. त्यामुळे हे गिधाड असल्याचे दोघांच्याही निर्देशनास आले. हा पक्षी गिधाड आहे याची खात्री पटविण्याकरिता त्यांनी छायाचित्राची प्रत विविध आंतर राष्ट्रीय संस्था आणि पक्षी तज्ज्ञांकडे पाठविली. त्यामध्ये बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी आणि रागु राव (इंडिया नेचर वॉच, म्हैसूर) यांनी तो पक्षी गिधाड प्रजातीमधील मिस्त्री गिधाड असल्याची पुष्टी केली. अशा अतिदुर्मीळ पक्ष्यांची नोंद अमरावतीमध्ये झाल्याने जिल्ह्या तील पर्यावरण समृध्द आहे, असे म्हटले जावू शकते. मिस्त्री गिधाडाची नोंद घेण्याकरिता वन्यजीव अभ्यासक रघू राव, अहसान शेख, मनोज बिंड यांनी जगंलात भ्रमंती केली आहे. गिधाड पक्षी हा प्राचीन ईजिप्तच्या संस्कृतीत पुज्य होती. ती ईसस देवी तसेच राजपदाचे प्रतीक होते. या प्रजातीला इंग्रजीत ईजिप्शीयन व्हल्चर असे नाव मिळाले. आज जागतिक स्तरावर गिधाडे नामशेष होत आहेत. इंटरनॅशनल युनियन कन्झरर्वेशन फॉर नेचर या आंतरराष्ट्रीय प्रणालीने गिधाडाचा समावेश एनडेन्जर्ड गटात केलेला आहे. अशी माहिती क्रिष्णा खान यांनी दिली. ९९.९ टक्के गिधाडे भारतातून नामशेषभारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणात २००३ पर्यंत ९५ टक्के तर २००९ पर्यंत ९९.९ टक्के गिधाडे भारतातुन नामशेष झाल्याचे सिध्द झाले आहेत. १९९९ नंतर गिधाडाच्या संख्येत दरवर्षी ३५ टक्याने घट होत आहे. कसंबे यांनी २००७ साली लिहिलेल्या एका संशोधनात जिल्ह्यात शेवटचे मिस्त्री गिधाड २००३ मध्ये पाहिल्याचे नमूद आहे. एका दिवसात ५०० किलोमीटरचा प्रवास मिस्त्री गिधाडचे शास्त्रीय नाव नेफ्रॉन परनॉप्टेरॉस असून जगभरात याच्या तीन उपजाती आढळतात. त्यापैकी भारतीय उपखडात जिन्जीनियास ही उपजात आढळते. मिस्त्री गिधाडाचे वयोमान २१ ते ३७ वर्ष असू शकते. तसेच गिधाड एका दीवसात ५०० किलोमीटर उडु शकतात. हे संशोधनातून सिध्द झाले आहे.