शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या कर आकारणीस मान्यता

By admin | Updated: December 15, 2015 00:12 IST

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क नियमनात सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

समित्यांचे करावे लागणार गठन : सरपंच अध्यक्ष, नियंत्रण समितीवर बीडीओ अमरावती : महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क नियमनात सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी गावागावांत कर आकारणी समिती गठित करण्यात आली असून सूचना व हरकती मागविल्या आहेत. या हरकतीनंतर शुल्क आकारणीचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. यासाठी गठित समितीचे अध्यक्ष सरपंच व सदस्य म्हणून ग्रामसेवक काम पाहतील.वाढीव करआकारणी संदर्भात सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर सूचना लावण्यात येणार आहेत. या सूचना व हरकतींचा विचार करुन गठित समितीला कर व शुल्क आकारणीचे नियम १९६० यात सुधारणा करण्यासाठी नियमांचा मसुदा प्रस्तावित करण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात गावकऱ्यांना कराचा बोझा सहन करावा लागत आहे. हरकती शासनाला पाठविणारअमरावती : अधिनियम १७६ चे पोटकलम ४ द्वारा ७ डिसेंबरपर्यंत आलेल्या सूचना व हरकती स्वीकारण्यात येऊन शासनाला पाठविण्यात आल्या आहेत. यात सुधारणा होऊन ग्रामपंचायतींची वीज व कर आकारणी करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. ही समिती शासनाच्या मार्गदर्शक सूचना, इमारतींचे प्रकार, घसारा, दर, इमारतीच्या वापरावरील भारांक, इमारती किंवा जमिनीचे क्षेत्रफळ, कराचा दर, इमारत किंवा जमिनीचे भांडवली मूल्य विचारात घेऊन कर आकारणी करणार आहे.