शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात जुन्या बस स्थानकावर सार्वजनिक सुलभ शौचालय लोकांचे सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

स्वच्छ भारत स्वच्छ सर्वेक्षण ह्या धर्तीवर एक कदम स्वच्छता की ओर हया उक्ती प्रमाणे प्रत्येक गाव हे हागणदारीमुक्त ...

स्वच्छ भारत स्वच्छ सर्वेक्षण ह्या धर्तीवर एक कदम स्वच्छता की ओर हया उक्ती प्रमाणे प्रत्येक गाव हे हागणदारीमुक्त व्हावे ह्या उदेशाने अंजनगाव न प च्या वतीने शहरातील मुख्य वस्तीमधील जुन्या स्टँड वर अत्याधुनिक असे जिल्ह्यातील एकमेव असे सार्वजनिक सुलभ शौषालय नुकतेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकांच्या सेवेत सुपूर्त करण्यात आले ,ह्याप्रसंगी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मुख्यधिकारी सुमेध अलोने, आरोग्य वानखडे, नगरसेवक सौ सुनीता मुरकुटे, मनोहर भावे, मधुकर गुजर, कृष्णा गोमासे, मनोहर मुरकुटे,आरोग्य निरीक्षक प्रतीक वाटाणे, अभियंता घोंगे, उपस्थित होते

सदरचे सुलभ शौशालय हे पुरुष व महिलासाठी खुले केले असून विशेष म्हणजे ह्या मधील महिला शौषालयामध्ये महिलांसाठी सॅनिटरी न्यापकीन आटोमॅटिक पॅड मशीन व पॅड डिसपोसल मशीन सुध्दा बसवण्यात आली त्यामुळे महिलांसाठी खास सोय हया सुलभ शौचालयामध्ये करण्यात आली त्यामुळे बाहेगावावरून येणाऱ्या महिलांसाठीची कित्येक वर्षांपासून ची समस्या दूर झाली

[19:47, 1/27/2021] Manohar Murkute: पाणी पुरवठा विभागाचा अजब कारभार.

थकीत पाणीपट्टी धारकाचे नळाला पाणी व नियमित बिलाची रक्कम भरणा-याचे घरचे पाणी बंद.

[19:47, 1/27/2021] Manohar Murkute: मजिप्रा तर्फे आज दि.27-1-2021 रोजी हजारो व लाखो रूपयांची बिले थकित असलेल्या पाणी पुरवठ्याची थकीत रक्कम न भरल्यामुळे आज शहापुरा व अजिजपुरा भागातील पाण्याची वाहिनी बंद ठेवण्यात आली .

पंरतु नळ वाहिनी बंद करण्याच्या चुकीमुळे थकबाकीधारकाचे नळ जोमात सुरू होते. व नियमित पाणीपट्टी भरणा-यांचे नळ मात्र बंद होते.

यावरून सन्यांसाला फाशी व चोराला माफी असा प्रकार पाणी पुरवठा विभागाकडून होत आहे.

[19:47, 1/27/2021] Manohar Murkute: शहापुरा अकोट नाक्यासमोरील घटना.