शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींच्या कर्ज उभारणीस प्राधान्य

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

देश, राज्याने अर्थसंकल्प सादर करुन विविध योजनांची मुहूर्तमेढ रोवली तरीही महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्प सादरीकरणाच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

अमरावती : देश, राज्याने अर्थसंकल्प सादर करुन विविध योजनांची मुहूर्तमेढ रोवली तरीही महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्प सादरीकरणाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मंगळवारी आयुक्त अरुण डोंगरे यांनी स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांना प्रस्तावित अर्थसंकल्प सुपूर्द केला. यावर बुधवारी स्थायी सदस्यांनी काही चुका सुधारण्याचे ठरविले आहे. ५९२.३१ कोटींच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपये कर्जस्वरुपात उभारण्याला मंजुरी दिली. कोटींचा अर्थसंकल्प असला तरी ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ असाच कारभार चालणार असल्याचे आकडेवारीहून दिसून येते.स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सभापती विलास इंगोले यांच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीची बैठक पार पडली.एलबीटी वसुली आॅगस्टपर्यंतराज्य शासन १ एप्रिल २०१५ पासून एलबीटी रद्द करणार, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजेटात बुधवारी केली. मात्र महापालिकांना एलबीटीची तूट भरुन काढण्यासाठी वॅटवर सरचार्ज आकारण्याचे ठरविल्यामुळे येत्या आॅगस्टपर्यंत एलबीटी सक्तीची वसूल करेल, असे स्पष्ट होते. वॅटवर सरचार्ज आकारला जाणार आहे.शहर विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करताना आरोग्य, बांधकाम, उद्यान, शिक्षण आदी महत्त्वाच्या शिर्षामध्ये निधी वाढवून दिला आहे. सदस्यांना स्वेच्छा निधीत वाढ करण्याचे प्रस्तावित आहे.शिर्षनिहाय चर्चा झाली.- विलास इंगोले, सभापती, स्थायी समिती.