शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराज आश्रमाची सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: September 9, 2016 00:35 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत नरबळीचा प्रयत्न करण्यात आला.

आर्वीत आक्रमक आंदोलन : लहुजी शक्ती सेनेची धडकअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत नरबळीचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शंकर महाराज आश्रम ट्रस्टीवर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करावी. सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने बुधवारी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. ११ वर्षांचा प्रथमेश सगणे या मातंग समाजाच्या मुलाचा आश्रमातील कर्मचाऱ्यांनी गळा कापून अघोरी विद्या प्राप्त करण्याकरिता जीव घेण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणात शंकर महाराज व शाळेतील ट्रस्टींचा सहभाग होता. यापूर्वी अजय वणवे या मुलाचाही नरबळी देण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक गणेश हलकारे यांनी पिंपळखुटा नरबळी प्रकरणाचा पंचनामा या विषयावर मार्गदर्शन केले. आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष रूपेश खडसे विदर्भ कार्याध्यक्ष लहानुजी इंगळे, राजेश अहीव, दिलीप पोटफोडे, दशरत जाधव, दिलीप पोटफोडे, राजेश अहीव, सुधाकर लाडंगे, मंगेश लाडंगे, बबन गायकवाड, मंगेश प्रधान, संग्राम कळणे, पंकज जाधव, सुनील संतापे, गौरी वाघमारे, विनय इंगळे, अनिल पोटफोडे, अक्षय कांबळे, सतीश पिठे, किशोर बावणे आदी सहभागी झाले होते. नरबळीचे दोन प्रयन्न उघड झाल्यानंतर राज्यात सर्वदुर या आश्रमातील सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी राण पेटले आहे.(शहर प्रतिनिधी)