शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहाला बघताच आई-वडिलांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

वरूड येथील माजी सैनिक भीमराव लांडगे यांची मुलगी स्नेहा लांडगे (२०) ही खारकीव्ह शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. युद्ध लागताच तिची रवानगी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बंकरमध्ये झाली. १ मार्च रोजी प्राण मुठीत घेऊन काही भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन तिने रेल्वेने पोलंडची सीमा गाठली. वरूडमधून युक्रेनला शिक्षण घेणारी ती एकमेव आहे. 

प्रशांत काळबेंडे लोकमत न्यूज नेटवर्कजरूड : रशियाने लादलेल्या युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडून नागपूर विमानतळावर स्नेहा विमानातून सुखरूप उतरताच आई-वडिलांच्या डोळ्यांना धारा लागल्या. वरूड येथील माजी सैनिक भीमराव लांडगे यांची मुलगी स्नेहा लांडगे (२०) ही खारकीव्ह शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. युद्ध लागताच तिची रवानगी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बंकरमध्ये झाली. १ मार्च रोजी प्राण मुठीत घेऊन काही भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन तिने रेल्वेने पोलंडची सीमा गाठली. वरूडमधून युक्रेनला शिक्षण घेणारी ती एकमेव आहे. दूतावासाची मदत सीमेवर ऐन युद्धाच्या भडक्यात रेल्वेने शेकडो किमी प्रवास करून सीमा गाठणाऱ्या स्नेहाने दूतावासाची मदत युक्रेनबाहेरच मिळाल्याचे सांगितले. काही विद्यार्थ्यांच्या सोबतीने पोलंड या देशाच्या सीमेजवळ पोहोचल्यावर भारतीय अधिकारी चौकशीला आले. 

आई-वडिलांसोबत आले ग्रामस्थहीसैनिक मित्राच्या मुलीला घेण्यासाठी सुखरूप परत येत असल्याने जरूड येथील सरपंच माजी सैनिक सुधाकर मानकर, अरुण हरले आणि स्नेहाचे आई-वडील नागपूर विमानतळावर पोहोचले. 

शिक्षण शुल्क वाजवी असल्यास थांबेल स्थलांतरभारतीय शिक्षण प्रणालीत बदल करून होतकरू विद्यार्थ्यांना इच्छित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी जर शासनाने बदल केले, तर आपल्या देशातील विद्यार्थी हा परदेशात जाणारच नाही. त्यात अभ्यासक्रम शुल्क देखील जास्त आहेत.  शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा, असेही स्नेहा म्हणाली.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी