शनिवारचे तीन कोरोनाग्रस्त पुरुष असून, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान शनिवारी कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सदर ५२ वर्षीय इसम युसूफनगर या भागातील रहिवासी होता. उर्वरित दोघांपैकी ३३ वर्षीय इसम तारखेडा येथील असून, २३ तारखेला मृत्यू झालेल्या तारखेड येथी ...
नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष ...
वरूड-मोर्शी तालुका संत्रा उत्पादनासाठी विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागातील संत्राबागांवर डिंक्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सोबतच पांढरे कीटक पानांची चाळणी करीत ंआहेत. झाडांच्या फांद्या वाळत आहेत. पांढºया कीटकाने तर ...
अचलपूर तालुक्यातील खैरी-दोनोडा गावाच्या खैरी शिवारात वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर बिबट तीन ते चार वर्षे वयाचा नर आहे. ...
हॅलो, चक्की सुरू आहे का, दळण भेटते का, आज दळण कुठे आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांसमोर चौकात कोणी विचारणा केली, तर नक्कीच आपण यांना धान्य दळायचे आहे आणि त्याबद्दल दोघे एकमेकांना विचारत असल्याचा समज करून घेऊ. पण, ही चक्की पीठगिरणी नाही. ...
शुक्रवारी आढळून आलेले कोरोनाग्रस्त हैदरपुरा, पाटीपुरा, कमेला ग्राऊंड, तारखेडा या भागातील आहेत. त्यात एक पुरुष आणि पाच महिला आहेत. एका कोरोनाग्रस्त महिलेचा घरीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी संबंधित परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. टाळेबंदीचे नियम क ...
हाथीपुरा परिसरात दगावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड -१९ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा यात समावेश होता. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ...
नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल तसेच पुण्याच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उच्चस्तर पदवी शिक्षण घेतले. लंडनच्या एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. सफल साब ...