कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्याकरिता जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. त्याबाबत सारासार विचार न करता काही नागरिक रविवारीदेखील छत्री तलाव मार्गावर फिरायला गेले. रविवारी पहाटेपासून अशा व्यक्तींना राजापेठ पोलिसांनी दंडुक्यांचा प्रसाद दिला. अनेकांना पोलीस वा ...
अकारण पायी फिरणे, हॉटेल-प्रतिष्ठान सुरू ठेवणे आदी कारवाईत १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी ७ पर्यंत राबविलेल्या संचारबंदीला न जुमानता, काहीही काम नसताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांनी ४५ ठिकाणी फिक्स पॉर्इं ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळ ...
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार सायंकाळपासून जनता कर्फ्यू घोषित केला. त्यात अकारण फिरण्यास बंदी आहे. त्या अनुषंगाने पथ्रोट पोलिसांनी शनिवार सकाळपासून बसस्टॅन्ड व गावाच्या मुख्य चौकात नाकाबंदी करून अकारण बाहेर पडणाºयां ...
संचारबंदीच्या काळात दूध विक्री केंद्रे, डेअरी सकाळी सहा ते दहा या वेळेत उघडली. सर्व आरोग्य सेवा, औषधविक्री दुकाने पूर्णवेळ उघडी आहेत. एमआयडीसीतील उद्योग, वीज सेवा, गॅस सेवा, यंत्रणांनी मान्सूनपूर्व करावयाची कामे आदी सुरू आहेत. या कालावधीत वृत्तपत्रसे ...
सायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्या ...
जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सामाजिक जाणिवेतून ९ व १० जुलै रोजी काटकुंभ, गांगरखेडा, चुरणी, जारिदा, बारूगव्हाण, बिबा, कारंजखेडा, हतरू, बिच्छुखेडा, माखला, माडीझडप या दुर्गम भागात प्रत्यक्षात भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. अंधश्रद्ध ...
एका ५५ वर्षीय विधानपरिषदेच्या आमदारांसह ६० व्यक्तींचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९८ दिवसांत ८५५ वर पोहोचली आहे. ...
रामपुरी कॅम्प परिसरातील ३७ व २९ वर्षीय महिला आणि ३९ वर्षीय पुरुषाने कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ...