बडनेरा ते अकोला मार्गावर पाळा फाट्यापुढील नाल्यात वापरलेले शेकडो इंजेक्शन फेकण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे आहे. एखाद्या आजारी व्यक्तीला इंजेक्शन टोचल्यानंतर काही अंशी इंजेक्शनमध्ये त्या आजारी व्यक्तीचे जंत ...
अंमलबजावणीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने नागपुरी गेट चौकात रविवारी सकाळी पुन्हा भाजीबाजार भरला. त्याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नागपुरी गेट ठाण्यातील एकाही कर्मचाºयाने ढुंकूनही पाहिले नाही. महापालिकेचे पथक या भागात फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हाधिक ...
जिल्ह्यात एप्रिल रोजी हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. मात्र, त्याचे दोन आठवड्यापासून संशयितांचे नमुने चाचणी नागपूर येथील शासकीय विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने येथील अहवालांचे नागपूरस ...
जिल्ह्यात एप्रिल रोजी हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. मात्र, त्याचे दोन आठवड्यापासून संशयितांचे नमुने चाचणी नागपूर येथील शासकीय विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने येथील अहवालांचे नागपूरस ...
सन १८९२ साली चांदूर बाजार शहरात सुरू झालेली तालुक्यातील पहिली शाळा आजही सुरू आहे. १२८ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात या शाळेत पहिल्यांदा इंग्रजांचा युनियन जॅक फडकला होता. हा युनियन जॅक शाळेवर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होता. स्वातंत्र्याच्या ७३ व ...
कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद करण्यात आल्या. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पालकांच्या मोबाईलवर गुहपाठ पाठवून नंतर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित केल्यानंतर शासनस्तरावर पालकांकडूनही कौतुक ...
शुक्रवारी पार पडलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शनी व महोत्सवात एकूण ७० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले. शहरी नागरिकांना अप्रुप वाटेल अशा रानभाज्यांनी लक्ष वेधले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा रानभाज्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याची भावन ...
‘लोकमत’ने ९ ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशन केले. ‘दुपारी चहा, रात्री दारु’ या मथळ्याखाली पुराव्यांनिशी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्याची शोधमोहीम राबविली. रुक्मिणीनगरातील करण बियर शॉपीलगत पोलिसांनी नियोजितपणे कारवाई करुन अवैध द ...