प्रभाग ९ मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढ्यात दिलेल्या माहितीनुसार, वडाळी, महादेव खोरी भागात अस्वच्छता पसरली असून, नाल्यांची साफसफाई होत नाही, यासंदर्भात स्वच्छता अधिकारी सीमा नैताम या ...
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार, काही शैक्षणिक संस्थाचालकांनी सीबीएसई मान्यता असल्याचे सांगून दुकानदारी चालविली आहे. सीबीएसईच्या नावे पालकांकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क वसूल होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे ...
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या अटीवर महामंडळाने बस रस्त्यावर उतरविल्या. गुरुवारी दिवसभरात नागपूर, यवतमाळ, अकोला, वर्धा, नांदेड, बुलढाणा, वाशिम, नागपूर ते औरंगाबाद, शेगाव आदी ठिकाणाहून परजिल्ह्यातील एसटी बस दाखल झाल्या, तर मध्यवर्ती बसस्थानकासह ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या चमूने शुक्रवारी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील भैसदेही येथे ऑपरेशन राबवित वाघ बिबटच्या हाडासह अस्वलाचे पंजे, रानडुकराचा जबडा असे अवयव जप्त केले. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. ...
पूर्णा ते अकोला आणि अकोला ते अकोट या नॅरोमीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले असून, त्यावर पूर्ण भार असणारी रेल्वे लाईन तपासणीसुद्धा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच करून घेतली आहे. परंतु आकोट ते खंडवा दरम्यानची रेल्वेलाईन व्याघ्र प्रकल्पाच्या ...
प्रिती अनंत कडू असे सहा महिन्यांचे बाळ आणून सोडणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ही महिला वसतिगृहात कार्यरत आहे. पुणे येथील ब्रिक्स इंडिया कंपनीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचा करार झाला आहे. प्रिती कडू यांना प्रसूती रजा पूर्ण झाल्यानंतर पर ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील जवळपास ५२६ ग्रामपंचाय ...
लॉकडाऊनने लावलेले प्रतिबंध गुरुवारपासून दूर झाल्यामुळे आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बसफेºया सुरू झाल्यात. प्रवाशांमध्ये त्यमुळे आनंदाचे वातावरण आहे. गावी अडकून पडलेल्या नागरिकांची सोय झाली. चालक वाहकांमध्येही उत्साह आहे. एसटीला प्रवाशांनी प्रतिसाद दिल ...
प्रशासनाने सावरगाव व पांढुर्णा येथील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन केवळ पाच जण पूजा करतील. यंदा गोटमार होणार नाही, असा निर्णय जाहीर केला. मात्र, तो डावलून गोटमारीची परंपरा अबाधित राखण्यात आली. ...