शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आला रस्त्यावर

By admin | Updated: May 13, 2014 23:10 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही कांदा रस्त्यावर विक्रीला आला आहे. त्यामुळे दरवर्षी रडवणारा कांदा यावर्षीसुध्दा रडवणार का, असा प्रश्न व्यापारी व ग्राहंकाना पडला आहे.

अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही कांदा रस्त्यावर विक्रीला आला आहे. त्यामुळे दरवर्षी रडवणारा कांदा यावर्षीसुध्दा रडवणार का, असा प्रश्न व्यापारी व ग्राहंकाना पडला आहे. गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या कांदाचेही नुकसान झाल्याने कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. नवाथे नगर व दुर्गाविहार चौकात कांदाची रस्त्यावर विक्रीला सुरुवात झाली असून शेतकरी थेट ग्राहकांपर्यंंत कांदा विक्री करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत १0 रुपये किलोने कांदा विक्री होत आहे. मात्र पुढील काही दिवसात कांदा १00 गाठणार का, असाही प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे कांदा खरेदीकरिता नागरिकांना आतापासूनच ओढ लागली आहे. गारपिटीमुळे विदर्भातील शेतकर्‍यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा लागवडीवरही मोठा परिणाम जाणवला आहे. त्यातच नाशिकमधील कांद्याचे उत्पन्न घटले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होण्याची शक्यता वर्र्तविली जात आहे. (प्रतिनिधी)