शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे काळाची गरज

By admin | Updated: December 26, 2016 00:36 IST

समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेल्या घटकांना एकाछताखाली आणून समाजाचे हित जोपासण्यासाठी

रवींद्र मुंदे : घाटोळे, कुणबी समाजाचा मेळावा अमरावती : समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेल्या घटकांना एकाछताखाली आणून समाजाचे हित जोपासण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा घाटोळे कुणबी पाटील समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र मुंदे यांनी केले. ते रविवार रोजी आयोजित घाटोळे समाजाच्या उपवर युवक-युवती परिचय मेळाव्यात प्रास्तावीत कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी व्यासपिठकावर माजी आमदार ज्ञानेश्र्वर धाने पाटील , माजी उपमहापौर चेतन पवार, साहेबराव काठोळे, गणेश तनपुरे, अनिल पाटील, सुधाकर मुरादे, बारड साहेब, सुभाष लळे, गुलाबराव बोरकर,रेवतीनाथ रंगाचार्य, महादेव अळसपुरे आदीची उपस्थिती होती. रविवारी दुपारी १२ वाजता साईनगर ते अकोली मार्गावरील एका मंगल कार्यालयात मेळाव्या निमित्ताने समाज एकत्र आले होते.पुढे बोलतांना मुंदे म्हणाले घाटोळे समाजाची संख्या अमरावतीच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठया संख्येने आहे. परंतु आता पर्यत समाज पाहीजे तशा प्रमाणात एकत्र येत नव्हता त्यामुळे विखुरलेल्या समाज बांधवाना एकत्र आणून त्याची समाज बांधवाशी आदन पदान करण्यासाठी मागील काही वर्षापासून घाटोळे कुणबी पाटील समाजाचा युवक-युवती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. दिवसेंदिवस या मेळाव्याची व्याप्ती वाढत आहे. ही सर्व फलश्रुती समाज बांधवाच्या सहकाऱ्याचे फलित असल्याचे मुंदे म्हणालेत. यावेळी विविध भागातून आलेल्या सुमारे दोनशे युवक -युवतींनी परिचय मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ओम मुंदे, अनिल लळे, खुशाल अळसपुरे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रवीण डांगे, संजय शेटे यांनी केले. मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. (प्रतिनिधी)