शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी हरित क्रांतीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: July 2, 2015 00:18 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री कै .वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणली ...

कृषी दिन : पालकमंत्री पोटे यांचे प्रतिपादन अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री कै .वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणली त्यानी केलेल्या कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीचा वसा पुढे नेण्यासाठी प्रयन्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. तेकृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात बुधवारी आयोजित कृषी दिन व कृषी जागूती सप्ताह शुभारंभ कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी सभापती अरूणा गोरले, उदघाटक म्हणून अध्यक्ष सतीश उईके, तर प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सभापती सरिता मकेश्र्वर, गिरीष कराळे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, कृषी अधिक्षक अधिकारी दत्रातय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, हरिभाऊ बाप्तीवाले, कवडे, जि.प.सदस्य बापुराव गायकवाड, मंदा गवई, कुरेसाबी पटेल, आदीची उपस्थिती होती. याप्रसंगी सीईओ सुनील पाटील, यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कवळे, सभापती अरूणा गोरले, कृषी अधीक्षक अधिकारी यांनीसुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन देशमुख यांनी केले.