शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आठ ठिकाणी 'मल्टिप्लेक्स पार्किंग'

By admin | Updated: October 4, 2015 00:54 IST

अरुंद रस्ते, वाढलेली वाहन संख्या आणि वाहनतळांचा अभाव यामुळे गुदमरलेल्या अमरावती शहराला आता मोकळा श्वास घेता येणार आहे.

सर्वेक्षण सुरू : प्रवीण पोटे यांचे प्रयत्न; उड्डाण पूल, बगिचे, कॉंक्रीटचे रस्तेही !अमरावती : अरुंद रस्ते, वाढलेली वाहन संख्या आणि वाहनतळांचा अभाव यामुळे गुदमरलेल्या अमरावती शहराला आता मोकळा श्वास घेता येणार आहे. शहरात तब्बल आठ ठिकाणी 'पार्किंग मल्टिप्लेक्स' उभारले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या सुमारे ३५० कोटी रुपयांच्या निधीतून साकारले जाणाऱ्या या बहुमजली आधुनिक वाहनतळांसाठीचे सर्व्हेक्षण आज पार पडले. स्वप्नवत वाटणाऱ्या या योजनेचे किमयागार अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक राजीव सूद, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता विजय बनगीनवार, कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांच्या चमुने बडनेरा ते नागपूर रस्त्यावरील नवीन बायपास चौकापर्यंतचे पर्यंतचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन या दिशेने पहिले निर्णायक पाऊ ल टाकले. येथे होणार पार्किंग मल्टिप्लेक्स!नेहरु मैदान, प्रशांत नगर बगिच्यासमोरील जागा, नवाथे अंडरब्रिजजवळील रेल्वे लाईन लगत, दसरा मैदान, अंबादेवी (हल्लीच्या वाहनतळाच्या जागेवर), राजापेठ पोलीस ठाण्यामागील शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ, मोदी हास्पिटल परिसर, अकोला मार्गावरुन यवतमाळ वळणाचे कॉर्नर या सर्व ठिकाणी तीन किंवा चार मजली इमारतीत पार्किंगची सोय असेल. बहुतांश इमारतीतील 'टॉप फ्लोअर'वर सार्वजनिक उपयोगासाठीची जागा असेल.