शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

अंजनसिंगीत वृद्धांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 5:00 AM

सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांच्या नेतृत्वात पेंशनच्या मुद्द्यासह २१ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या उर्वरित मागण्या करण्यात आल्या. यामध्ये कुऱ्हा-धामणगाव बस, परिसरातील पांदण रस्त्यांचे बांधकाम, ग्रामपंचायतीकडून अपंग निधी, वृद्ध पेन्शन योजनेसाठी ६० वर्षे वय करण्याच्या मागणीचा समावेश होता. यावेळी बंदोबस्तासाठी कुऱ्हा पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठाणेदार वर्गे यांच्या नेतृत्वात तैनात होते.

ठळक मुद्देरास्ता रोको, पेंशनचा मुद्दा, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर मागे

  लोकमत न्यूज नेटवर्कअंजनसिंगी : येथील बसस्थानकापुढील राज्य मार्ग क्रमांक २३७ वर वृद्ध नागरिकांनी शुक्रवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या अभिनव आंदोलनाची धामणगाव रेल्वे तालुक्यात दिवसभर चर्चा होती. सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांच्या नेतृत्वात पेंशनच्या मुद्द्यासह २१ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या उर्वरित मागण्या करण्यात आल्या. यामध्ये कुऱ्हा-धामणगाव बस, परिसरातील पांदण रस्त्यांचे बांधकाम, ग्रामपंचायतीकडून अपंग निधी, वृद्ध पेन्शन योजनेसाठी ६० वर्षे वय करण्याच्या मागणीचा समावेश होता. यावेळी बंदोबस्तासाठी कुऱ्हा पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठाणेदार वर्गे यांच्या नेतृत्वात तैनात होते. नायब तहसीलदार सयाम, भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक नाईक यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व मागण्यांवर तातडीने विचार करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. आंदोलनामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनPensionनिवृत्ती वेतन