शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित युवक विकतात औषधी

By admin | Updated: September 27, 2015 00:19 IST

रुग्णांना वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टरांचा सिंहाचा वाटा असतो.

नियमांना बगल : नागरिकांच्या आरोग्याला धोकालोकमत विशेष

सुरेश सवळे चांदूरबाजाररुग्णांना वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टरांचा सिंहाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे औषधी दुकानदारही त्यात भागीदार असते. मात्र प्रत्येक औषधी विक्रीच्या दुकानात फार्मासिस्ट असावा, त्यानेच औषधी विकावी, असा नियम आहे. बहुतांश औषधी विक्रीच्या दुकानांमध्ये नियमांना डावलत असल्याचे दिसत आहे. फार्मासिस्टच्या जागी कमी वेतनात दहावी, बारावी नापास व अप्रशिक्षित मुले काम करीत आहे. हा सर्वसमान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांकडून लिहून दिलेली औषधी नेमके ओळखणे, योग्य औषधी ग्राहकांना देणे, यासाठी कायद्यानुसार प्रत्येक औषधी विक्रीच्या दुकानांत फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ औषधी फक्त अधिकृत फार्मासिस्टकडून देण्यात यावी आणि बिलेदेखील त्यांच्याच स्वाक्षरीने देण्यात यावी, हे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु खुलेआम या नियमांना डावलण्यात येत आहे. शहरातील एका जागरुक नागरिकाने दिलेल्यामाहितीत बऱ्याच धक्कादायक गोष्टींवर प्रकाश पडला. बहुतांश औषधी दुकानांच्या दुकानात दोन ते तीन इसम औषधी देण्याचे काम करतात. यातला नेमका फार्मासिस्ट कोण, हे कुणालाच कळत नाही. बहुतेक तो नसतानादेखील औषधांची विक्री सुरू असते. फार्मासिस्ट ओळखण्याची व्यवस्था नसल्याचा फायदा दुकानमालक घेत असल्याचे दिसत आहे. काही दुकानात फक्त सह्या करण्यासाठीच फार्मासिस्ट येतो. अप्रशिक्षित कर्मचारी ग्राहकांना औषधी विकतात. डॉक्टराने लिहून दिलेली औषधी या कर्मचाऱ्यांकडून मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे दुकानात फार्मासिस्टला सरकारी ओळखपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक असावे, अशी काही बंधने फुड अ‍ॅन्ड ड्रग्स विभागाने घालून देणे बंधनकारक झाले आहे.रुग्णांच्या जीवाशी खेळचांदूरबाजार येथील यंगस्टार चौकात असणाऱ्या एका मेडिकलमध्ये औषध उपलब्ध असतानाही ते रुग्णांना दिले जात आहे. ज्या डॉक्टरपासून औषध लिहून आणले. त्या डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाजूच्या औषधी दुकानात औषधी घेण्याचा सल्ला ग्राहकाला दिला जातो. एखाद्या रुग्णाला वेळेवर औषध पुरवठा न झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.चांदूरबाजारच्या सर्वच मेडिकल स्टोअरमध्ये प्रशिक्षितांची नेमणूक केली आहे. मात्र एखाद्यावेळी ते गैरहजार राहतात. औषधांच्या आठ हजार कंपन्या आहे. या सर्व कंपन्यांची औषधी ठेवणे शक्य होत नाही. दवाखाना परिसरातील मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टर नेहमी जी औषधी लिहून देतात तीच उपलब्ध करून द्यावी लागते.- सुदेश भेले, अध्यक्ष, मेडिकल असोसिएशन, चांदूरबाजार.