शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एंडिंगचा ताळेबंद आॅनलाईन!

By admin | Updated: March 28, 2016 00:05 IST

एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. त्यामुळे आठवडाभर मार्च एंडिंगची तयारी करा, ...

कोअर बँकिंगमुळे सुलभता : संगणकीकरणाचा लाभअमरावती : एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. त्यामुळे आठवडाभर मार्च एंडिंगची तयारी करा, हिशेबाची जुळवाजुळव करा, असे प्रकार आता कालबाह्य झाले आहेत. बहुतांश विभाग आॅनलाईन अपडेट राहत असल्याने मार्च एंडिंगच्या डोकेदुखीचा त्रास कमी झाला आहे. बँकामध्ये तर कोअर बँकिंगमुळे त्या दिवशीच्या ठेवी, कर्ज, थकबाकी, नफा व व्याज निघत असल्याने मार्च एंडिंग सुसह्य बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह नागरी सहकारी संस्था, बाजार समिती, बँका, पतसंस्था आदी व अन्य शासकीय विभागाला ३१ मार्चपूर्वी निधीचा विनियोग सादर करावा लागतो. तथापित बहुतांश ठिकाणी संगणकीकरण झाल्याने सेवा सुलभ झाल्या आहेत. बँकासह शासकीय व निमशासकीय कार्यालयातही मार्च एंडिगची धावपळ सुरू आहे. गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्या आल्यानंतर सोमवार, २८ पासून बँकाचे व्यवहार व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज पूर्ववत होईल. सुट्यांमुळे बँकाचे व्यवहार बंद होते. तरीही कोअर बँकिंग प्रणालीमुळे उर्वरित काही दिवसांत बँकेची ३१ मार्च अखेर करावी लागणारी कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. कोअर बँकिंग प्रणालीने मार्च एंडिंगसाठी लागणारे काम ९० टक्क्यांनी कमी केले. बॅकेत दररोज होणाऱ्या व्यवहाराचे ताळेबंद त्याच दिवशी अपडेट होतात. त्यामुळे दिवसाला आणि महिन्याला किती कर्जवाटप झाले. ठेवी व वसुली, थकबाकी, नफा याची तपशीलवार माहित तत्काळ मिळू लागले. पारंपरिक पद्धतीने हिशेबज्या संस्था संगणकीकृत आहेत, अशांना ३१ मार्चचा हिशेब लावण्यास कमी कालावधी लागेल तर ज्यांच्याकडे संगणकीय प्रक्रिया नाही, अशा संस्थांना मात्र पारंपरिक पध्दतीनेच हिशेब लावण्याचे काम करावे लागणार आहे. ज्या दिवशी या सर्व संस्था आॅनलाईन होतील, त्यावेळी आर्थिक वर्षअखेरची कामे गतीने पूर्ण करता येणार आहेत. जुळवणी सुरूमार्च एन्ड अवघ्या तीन दिवसानंतर आल्याने निधी अखर्चित राहू नये, परत जाऊ नये, यासाइी शासकीय विभाग कामाला लागला आहे. पूर्ण झालेल्या शासकीय योजनांची बिले काढणे, नवीन कामाचे नियोजन शिल्लक राहणारा निधी यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात विचार विनिमय होत आहे. आर्थिक ताळेबंदाची जुळवणी सुरू आहे.