शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

​ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 'अजहर चायना'सह दोघे पिस्टल आणि चाकूंसह गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 00:29 IST

गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

​अमरावती : शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आज गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना शस्त्रांसह रंगेहात पकडले. गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.​मिळालेल्या माहितीनुसार, आज २६ एप्रिल २०२६ रोजी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात दोन इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून अजहर खान जुरावर खान ऊर्फ अजहर चायना (वय ३०, रा. पठाण चौक) आणि अब्दुल नफिज अब्दुल हफिज (वय ३२, रा. रहमत नगर) या दोघांना ताब्यात घेतले.​पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये आरोपी अजहर खान याच्याकडून एक पिस्टल (मॅगझिनसह) आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. तर दुसरा आरोपी अब्दुल नफिज याच्याकडून एक लोखंडी कुकरी आणि एक फोल्डिंगचा चायना चाकू हस्तगत करण्यात आला आहे.​पोलिसांनी या कारवाईत एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Crime Branch Busts Two with Pistols, Knives in Transport Nagar

Web Summary : Amravati Crime Branch arrested two notorious criminals, Azhar China and Abdul Nafi, in Transport Nagar. Police seized a pistol, live cartridge, and knives. The total seized items are worth ₹29,000. A case has been registered.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस