शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

चांदूररेल्वेत अवकाळी पावसाचा कहर

By admin | Updated: May 6, 2015 00:16 IST

शहरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसासह गारपीट झाल्याने विद्युत मंंडळाचे प्रचंड नुकसान झाले.

वीजपुरवठा खंडित : व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसानचांदूररेल्वे : शहरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसासह गारपीट झाल्याने विद्युत मंंडळाचे प्रचंड नुकसान झाले. वादळामुळ अनेक झाडे उन्मळून पडली. विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वेगात वादळ सुटल्याने शहरातील दुकानदारांची एकच तारांबळ उडाली होती. शहरातील मुख्यमार्गावरील मोठे वृक्ष विद्युत खांबावर कोलमडून पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. नगर पालिकेसमोरील मोठे झाड रस्त्यावर पडले. सिनेमा चौकात अशोक छाजेड यांच्या घराजवळ मोठे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ओक यांच्या घरासमोरील झाड पडून तिवस्याकडील वाहतूकीला अडथडा निर्माण झाला होता. विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी मंगळवारी सकाळपासून यंत्रणा कामाला लागली. परंतु विद्युत पुरवठा खंडितच होता. चांदूरवाडी येथे घरासमोरील गाय व वासरु झाडाखाली असल्याने एक वासरु ठार झाल्याची माहिती तहसीलदार अहमद यांनी दिली. परिसरातील भाजीपाला व आंब्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे.