शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांनी केले शेतकऱ्यांकरिता सिंचन विभागातील दालन खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:43 IST

ना. बच्चू कडू यांनी यावेळी अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे यांच्याशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली तसेच उपाध्यक्षांच्या दालनातील फर्निचर बदलविण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. उपाध्यक्षांच्या दालनाचा यानंतर ना. कडू यांच्या शासकीय कार्यालयासाठी वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या सिंचनासंदर्भात काही अडचणी असल्यास, त्या दालनातच जाणून घेतल्या जातील. आठवड्यातील सुटी वगळता इतर दिवशी या ठिकाणी ना. कडू यांचे खासगी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांशी चर्चा । बच्चू कडूंची जलसंपदा विभागात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती सिंचन विभागाला शनिवारी प्रहार कार्यकर्त्यांसमेवत आकस्मिक भेट दिली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षांचे दालन त्यांनी उघडले. त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर, हे दालन शेतकºयांच्या तक्रारी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता खुले राहणार असल्याचे स्पष्ट केले. याकरिता विश्वासातील काही पदाधिकाºयांना येथे थांबण्याची जबाबदारीही त्यांनी निश्चित केली. त्यामुळे शेतकºयांकरिता सिंचन विभागाचे दालन आता खुले झाले आहे.ना. बच्चू कडू यांनी यावेळी अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे यांच्याशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली तसेच उपाध्यक्षांच्या दालनातील फर्निचर बदलविण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. उपाध्यक्षांच्या दालनाचा यानंतर ना. कडू यांच्या शासकीय कार्यालयासाठी वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या सिंचनासंदर्भात काही अडचणी असल्यास, त्या दालनातच जाणून घेतल्या जातील. आठवड्यातील सुटी वगळता इतर दिवशी या ठिकाणी ना. कडू यांचे खासगी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जेव्हा राज्यमंत्री अमरावतीत असतील तेव्हा याच ठिकाणी ते अधिकाºयांचा व जिल्ह्यातील सिंचन परिस्थितीचाही आढावा घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.ना. कडू यांनी यानंतर आपला मोर्चा सिंचन विभागाच्या शासकीय विश्रामगृहाकडे वळविला. त्या ठिकाणी काही अधिकाºयांशी चर्चा केली. रेस्ट हाऊसमधील एक सूट माझ्यासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवावा. माझ्या परवानगीशिवाय तेथे कुणालाही प्रवेश करू देऊ नये, असे त्यांनी अधिकाºयांना बजावले. डायनिंग टेबल व सोफा काढून त्या ठिकाणी मोठा मीटिंग टेबल ठेवावा. मीटिंग घेण्यास तो टेबल कामी येईल व त्यावर भोजनसुद्धा करता येईल अशी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिला. प्रकल्पानिहाय फाइल तयार करण्यात याव्या व अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची माहिती अद्ययावत करून मला द्यावी, म्हणजे फॉलोअप घेता येईल, अशा सूचनाही त्यांनी त्यांचे ओएसडी अनिल भटकर यांना दिल्या. ना. कडूंनी जलसंपदा विभागात आकस्मिक भेट देऊन पाहणी केल्याने अधिकाºयांची दमछाक झाली. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू