शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

अवैध होर्डिंग्ज हटाव मोहीम

By admin | Updated: June 21, 2014 01:15 IST

शहरात नियमांना छेद देत उभारण्यात आलेल्या अवैध होर्डिंग्ज हटाव मोहीम युवा सेनेने शुक्रवारपासून हाती घेतली आहे.

अमरावती : शहरात नियमांना छेद देत उभारण्यात आलेल्या अवैध होर्डिंग्ज हटाव मोहीम युवा सेनेने शुक्रवारपासून हाती घेतली आहे. आमदार अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वात येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील अवैध होर्डिंग्ज गॅस कटरने कापून हटविण्यासाठी अभिनव आंदोलन करण्यात आले.युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सतबीरसिंग अरोरा, राहुल नावंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यकत्यांनी स्वत: गॅस कटर आणून फुटपाथवर उभारण्यात आलेले अवैध होर्डींग कापले. शहरात जागोजागी अनधिकृत अवैध होर्डिंग्ज उभारण्याचा सपाटा सुरू असताना या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष चालविले असा आरोप युवा सेनेचे राहुल नावंदे यांनी केला. अनधिकृत होर्डिंग्ज हे जनतेसाठी हानीकारक ठरत असताना ते तत्काळ हटविण्यात यावे, यासाठी महापालिकेला निवेदन देऊन अवगत करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने अवैध होर्डिंग्ज उभारणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई न करता त्याला अभय देण्याचा प्रकार सुरू आहे. एवढेच नव्हे तर अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. परंतु कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाचा नाकर्तेपणा उघडकीस आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी गॅसकटर आणून फुटपाथवर उभारलेले अवैध होर्डींग कापले. आता शहरात नियमबाह्य उभारण्यात आलेले होर्डींग हटविल्या गेले नाही तर युवा सेना हे होर्डींग काढून टाकणार असा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनात सतबीरसिंग अरोरा, शुभम जवंजाळ, वैभव मोहोकार, विक्की तायवाडे, पुष्कर चव्हाण, जयेश बोरकर, राम बुरघाटे, अंकित ससाने, कौस्तुभ कोरडे, तेजस ताथोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)