शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन समितीपंचायत समित्यांना सूचना : जिल्ह्यात १८ समित्यांचे गठन, नियंत्रकांची नियुक्ती

By admin | Updated: June 24, 2015 00:32 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता प्रत्येक तालुक्यात शालेय परिवहन समिती गठित केली जाणार आहे.

सुरेश सवळे चांदूरबाजारशालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता प्रत्येक तालुक्यात शालेय परिवहन समिती गठित केली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियंत्रणात जिल्ह्यात १८ समित्यांचे गठन करण्यात आले आहे. याबाबत पंचायत समितीस्तरावर सूचनादेखील देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी गृहविभागाने शाळा प्रशासनावर सोपवली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित ने-आण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन केली जाणार आहे. येथील समितीच्या अध्यक्षस्थानी शाळेचा प्राचार्य राहणार आहे. यासह तालुकास्तरावरदेखील परिवहन समित्यांचे गठन करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून याबाबत शिक्षण विभागाला मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीबाबत पत्र दिले आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी शाळेचा प्राचार्य असेल, एक पालक-शिक्षक संघाचा प्रतिनिधी, संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी आणि एक स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांचा समितीत समावेश राहणार आहे. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत दिलेले निर्देश स्कूल बस धोरण नियमानुसार अमरावती शहर व जिल्ह्याकरिता तालुकानिहाय शालेय परिवहन समिती गठित करणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यात मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी त्यांच्या क्षेत्रातील शाळांमधील परिवहन समितीच्या बैठकीस प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचे प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी आदेशित केले आहे. नियंत्रकांची नियुक्ती (महापालिका क्षेत्र)ए. एच. ताकसांडे, एस. एस. ढेंबरे (नांदगाव पेठ, फ्रेजरपूरा)बी. ए. प्रधान, एन. बी. काळबांडे (गाडगेनगर, नागपुरी गेट)व्ही. एच. गुल्हाने, व्ही. बी. मोरे (राजापेठ, बडनेरा)एस. बी. चोरे, पी. एच. यादव (कोतवाली, खोलापुरीगेट)ग्रामीण क्षेत्रजी. एम. शेलार (अमरावती), आर. जी. जाधव (मोर्शी, वरूड), ए. एन. काकड (अचलपूर), व्ही. एस. गांगुर्डे (दर्यापूर), व्ही. एस. महाजन (चिखलदरा, धारणी), पी. आर. सरोदे (धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे), एस. बी. गोसावी (तिवसा), आर. आर. देवरे (चांदूरबाजार), व्ही. एच. गुल्हाने (नांदगाव खंडेश्वर), एम. बी. मडके (अंजनगाव सुर्जी).