शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डीएनएतून ओळखा फळझाडांची आनुवंशिकता

By admin | Updated: August 16, 2014 23:12 IST

मानवाची आनुवंशिकता ओळखण्यासाठी डिएनए तपासणी सर्वापरी माध्यम आहे. आता फळांची आनुवंशिकता माहिती करण्यासाठी घरघुती चाचणीद्वारे फळांचे डिएनए शोधण्याची पध्दत विकसित करण्यात आली आहे.

वैभव बाबरेकर - अमरावतीमानवाची आनुवंशिकता ओळखण्यासाठी डिएनए तपासणी सर्वापरी माध्यम आहे. आता फळांची आनुवंशिकता माहिती करण्यासाठी घरघुती चाचणीद्वारे फळांचे डिएनए शोधण्याची पध्दत विकसित करण्यात आली आहे. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे संशोधक प्रशांत महल्ले यांनी केलेल्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना फळाच्या डिएनएचा शोध घेता येणार आहे. फळझाडांची लगवड करुन उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्नरत असतात. मात्र रोपटे चांगल्याप्रकारचे फळ देईलच, असे नाही. अनेक शेतकरी संत्रा, डाळींब, लिंबू, मौसंबी, चिकू अश्या विविध फळ झाडांची लागवड करतात.शेतकऱ्यांची फसवणूक टळणारया वृक्षाची ५ ते ६ वर्षांमध्ये वाढ होते. त्यांनतर त्या वृक्षाला फळे येतात. मात्र या झाडांना लागलेली फळे गोड व चविष्ट असेलच असे नाही. फळांचे उत्पन्न झाल्यावर ती फळे पाहिजे तेवढी चविष्ट नसतात. तसेच अनेकदा फळाचा रंग व आकारामधे शेतकऱ्यांचे समाधान होत नाही. अशावेळी आपली फसवणुक झाल्याचे शेतकऱ्यांना माहिती होते. नाईलाजाने शेतकऱ्यांना त्याच फळाच्या झाडातून उत्पन्न काढावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना फळांची इत्तंभूत माहिती असणे गरजेचे आहे. मात्र आता शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांना फळाची इत्तंभूत माहिती होण्यासाठी फळाच्या डिएनए चाचणीची सोपी पध्दत तयार झाली आहे. कोणताही शेतकरी फळांची निश्चित माहिती गोेळा करुन आपल्या फळांचा दर्जा सुधारु शकतो. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रशांत महल्ले यांनी फळाबाबत इत्तंभूत माहितीवर काम केले असून फळाच्या डिएनएचा शोध घेऊन त्यांची अनुवंशिकता शोधून काढली आहे. घरगुुती प्रक्रियेच्या माध्यमातून कोणत्याही फळाचा डिएनए शोधला जाऊ शकतो याचा शोध त्यांनी लावला असून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांची फसगत टळणार आहे.पाच फळांची डीएनए चाचणीसंशोधक महल्ले यांच्या मार्गदर्शनात चैत्राली विधळे, पुर्वी गुप्ता यांनी आंबा, सफरचंद, केळी, संत्रा व चिकू या फळांच्या डिएनएचा शोध घेतला आहे. यात त्यांना यश मिळाले आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जे. चिखले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मृद व कृषी रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख पी. डी. देशमुख, एस. एन. गावंडे, डी.जी. पाडेकर, लांजेवार, पतंगराय व सावरकर यांचे सहकार्य लाभले.