शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांनी मागविले खापर्डेवाड्याचे फाईल

By admin | Updated: November 17, 2015 00:19 IST

श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल येथील वाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून महानगरपालिकेने संपादित करावी,...

राणांनी दिले पत्र : महापालिकेने वास्तू संपादित करावीअमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल येथील वाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून महानगरपालिकेने संपादित करावी, अशी मागणी आ. रवी राणा यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांना दिलेल्या पत्रातून केली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना आदेश देवून या प्रकरणांची फाईल तत्काळ मागविणार आहे. खापर्डेवाडा हे अंबानगरीचे वैभव असून त्याचे जतन करणे हे गरजेचे आहे. या संदर्भाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असेही यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आ. रवी राणा यांना सांगितले. ख्यातनाम वकील दादासाहेब खापर्डे यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान आहे. या वाड्याला स्वातंत्र्य चळवळीतील अनेक देशभक्तांचे व संतांचे पद्स्पर्श लाभले आहे. येथे शेगावीचा योगी श्री संत गजानन महाराज काही काळ वास्तव्याला होते. या ऐतिहासिक वाड्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, वि.दा. सावरकर, अरविंद घोष, अ‍ॅनी बेंझट, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. केशवराव हेगडेवार, डब्ल्यू.सी. बॅनर्जी आदी देशभक्तांनी व महापुरुषांनी भेटी दिल्या आहेत. आपण लवकरच शासन दरबारी हा ऐतिहासिक वाड्याचे जतन करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविणार आहो. त्याकरिता या प्रकरणांची आयुक्तांकडून फाईल मागविणार असल्याचे यावेळी रणजित पाटील यांनी सांगितले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य ही या प्रकरणासाठी प्रयत्न करीत आहेत. यावेळी आ. रवी राणासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)