शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

By admin | Updated: May 13, 2014 23:10 IST

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या विद्युत कंपनीच्या एका कनिष्ठ अभियंत्यास लाथाबुक्यांनी मारुन जखमी केल्याची घटना नुकतीच घडली.

येवदा : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या विद्युत कंपनीच्या एका कनिष्ठ अभियंत्यास लाथाबुक्यांनी मारुन जखमी केल्याची घटना नुकतीच घडली.

येवदा येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता निलेश सुपरावजी रोठे हे आज आपल्या काही सहकार्‍यांसह थकीत बीलाच्या वसुलीसाठी रिना संदीप मामनकर (रा. ढोमणपुरा) यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्या घरी एकट्या होत्या. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्यांना शिविगाळ केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याच कारणावरुन त्यांचे पती संदीप मामनकर यांनी निलेश रोठे यांना मारहाण केली. रोठे यांनी सुध्दा मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी येवदा पोलिसांनी भादंविचे कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच परस्पर विरोधी तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५३, २९४, ५८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येवद्याचे ठाणेदार मिलिंद कुमार बाहकर करीत आहेत. (वार्ताहर)