शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनातून १० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:01 IST

विशेष पथकातील सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांनी आपल्या पथकासह वलगाव मार्गावरील एका पेट्रोलपंपाजवळ एमएच ०६ बीडब्ल्यू ०५३४ हे वाहन तपासले असता, त्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोरील मार्गावरील मालवाहू वाहनाच्या झडतीदरम्यान तब्बल ९ लाख ८५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ९ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहनदेखील जप्त करण्यात आले. वाहनचालक मो. अजहर मो. सलिम (३२, पाकिजा कॉलनी) याला अटक करून नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.विशेष पथकातील सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांनी आपल्या पथकासह वलगाव मार्गावरील एका पेट्रोलपंपाजवळ एमएच ०६ बीडब्ल्यू ०५३४ हे वाहन तपासले असता, त्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. रामपुरी कॅम्पमध्ये ‘क्राईम’ची धाडशहर गुन्हे शाखेने रामपुरी कॅम्प भागातील एका घरात धाड घालून तेथून ३८ हजार ३३८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. १० डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. तेथून जोतिष ऊर्फ जॉनी मंगवानी (३६, रामपुरी कॅम्प) याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पीएसआय राजकिरण येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीPoliceपोलिस