शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींनाही केआरए

By admin | Updated: March 6, 2017 00:10 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही आता की रिझल्ट एरिया (केआरए) होणार आहे.

शासनाचे उद्दिष्ट : उत्पन्न वाढल्यास राज्य शासनाकडून परफॉर्मन्स निधीअमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही आता की रिझल्ट एरिया (केआरए) होणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मुदतीच्या आत नियोजनपूर्वक विकासकामांवर खर्च करून उत्पन्नात वाढ करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून परफॉर्मन्स निधी देण्यात येणार आहे. मात्र उत्पन्नात वाढ केली नाही, तर संबंधित ग्रामपंचायतीचा निधी दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करणे तसेच निधीचा दिलेल्या उद्दिष्टांव्यतिरिक्त अन्य बाबींसाठी वापर केल्यास पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून वसुलीची कारवाई होणार आहे.परफॉर्मन्स निधी मिळण्यास पात्र ठरण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायती लेखापरीक्षण पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर करावे लागणार आहे. यात मागील वर्षीपेक्षा उत्पन्नात वाढ झाली असल्यास त्या ग्रामपंचायतींना परफॉर्मन्स निधी मिळणार आहे. या निधीचे वाटप ग्रामपंचायतीतील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे होणार आहे. लेखापरीक्षणाला ८० गुण आणि ग्रामपंचायतींनी उत्पन्न वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना २० गुण देण्यात येणार आहे. त्यामध्ये १०० पैकी ८५ गुण मिळणाऱ्या ग्रामपंचायतींना परफॉर्मन्स निधी उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी आणि लेखा परीक्षण हे सदोष असल्यास संबंधित ग्रामपंचायतींना मिळणारा परफॉर्मन्स निधी दुसऱ्या ग्रामपंचायती वर्ग करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी निधी खर्च कसा करायचा यासाठी राज्य शासनाने काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्या कार्यक्रमांवर हा निधी खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)काय आहेत अटी ?परफॉर्मन्स निधी मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लेखापरीक्षण करावे लागणार आहे. या निधीचे वाटप ग्रामपंचायतीतील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे आहे. लेखापरीक्षणाला ८० गुण आणि ग्रमपंचायतींनी उत्पन्नवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना २० गुण देण्यात येणार आहेत. १०० पैकी ८५ गुण मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींना परफॉर्म निधी उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना परफॉर्मन्स निधी वितरित करण्यासाठी बीडीओंकडून ग्रामपंचायतींची नावे पंचायत विभागाने मागविली आहेत. जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.- जे.एन. आभाळे, डेप्युटी सीईओ, पंचायत