शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त चळवळीची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

कोेरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. यात काही अंशी यशसुद्धा आले. मात्र, संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनामुक्त शहर चळवळीची पायाभरणी करण्यात आली. शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजस्तरावर कोरोनामुक्त चळवळ राबविली जाणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : प्रशासन, हेल्पलाईनची समन्वय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोेरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. यात काही अंशी यशसुद्धा आले. मात्र, संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनामुक्त शहर चळवळीची पायाभरणी करण्यात आली. शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजस्तरावर कोरोनामुक्त चळवळ राबविली जाणार आहे.येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियममध्ये मंगळवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. यात हेल्पलाईनच्या कोरोनामुक्त चळवळीला अंतिम रूप देण्यात आले. बैठकीला महापौर चेतन गावंडे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, भाजप जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, गटनेता प्रशांत वानखडे, गटनेता बबलू शेखावत, गटनेता सुनील काळे, नगरसेवक विलास इंगोले, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व यशवंत सोळंके, माजी महापौर मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते. दरम्यान बुधवारा, जवाहर गेट परिसरातून समिती गठित करण्याविषयी शिक्कामोर्तब झाले. महानगरात हा पहिला प्रयोग असणार आहे. संचालन संजय तीरथकर यांनी तर आभार माधुरी चेंडके यांनी मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी