शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेजरपुरा परिसरात गुडांकडून फायरिंंग?

By admin | Updated: October 26, 2014 22:33 IST

यशोदानगर परिसरातील काही गुडंप्रवृत्तीच्या युवकांनी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर फ्रेजरपुरा परिसरात देशी कट्ट्यातून फायरिंग केल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

अमरावती : यशोदानगर परिसरातील काही गुडंप्रवृत्तीच्या युवकांनी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर फ्रेजरपुरा परिसरात देशी कट्ट्यातून फायरिंग केल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी मात्र या घटनेबाबत कानावर हात ठेवले आहेत. फ्रेजरपुरा परिसरात एका कुख्यात गुंडाचे निवासस्थान आहे. त्या गुंडाला पोलिसांनी तडीपार केले आहे. तरीही त्याचा वावर परिसरात आहे. या गुंडाकडून फ्रेजरपुरा परिसरात अवैध धंदे सुरु आहेत. याच अनुशंगाने हा गुंड परिसरात फेरफटकाही मारतो व यातूनच दहशत कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी फ्रेजरपुरा व यशोदानगर या परीसरातील दोन गुंडांमध्ये वाद झाला होता. यशोदानगरातील गुंड आपल्या काही साथिदारांच्या हाती देशी कट्टा देऊन फ्रेजरपुरा परिसरात दुसऱ्या गटावर चालून गेला. या टोळीने देशी कट्टयातून फायरींग सुध्दा केली. मात्र, सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. ही चर्चा फ्रेजरपुरा व यशोदानगर परिसरात आहे. दोन दिवसांपासून या परिसरात ‘फायरींग’ची चर्चा आहे. मात्र पोलीस प्रशासन या घटनेबाबत अनभिज्ञ आहे. पोलीस प्रशासनाकडून अद्यापर्यंत साधी चौकशीही करण्यात आली नाही, हे विशेष. या घटनेच्या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.