शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी शिक्षकांच्या घरभाडे वसुलीचा मुद्दा तापला

By admin | Updated: May 24, 2015 00:27 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कर्मचारी व शिक्षकांच्या घरभाडे वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

सीईओंशी चर्चा : प्राथमिक शिक्षक संघाची स्थगितीची मागणी अमरावती : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कर्मचारी व शिक्षकांच्या घरभाडे वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या वसुलीस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी अखिल अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षण संघाच्यावतीने सरचिटणीस किरण पाटील यांच्या नेतुत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.अमरावती पंचायत समितीच्या २३ आॅगस्ट २०१३ रोजीच्या मासीक सभेत मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करूण घरभाडे भत्ता अदा न करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता.परंतु पंचायत समितीने याबाबत चौकशी न करताच सरसकट सर्वच कर्मचाऱ्याचा घरभाडे भत्ता आॅगस्ट महिन्यापासून बंद केले आहे.यानुसार आॅगस्ट २०१३ मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षक मुख्यालयी राहत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्राथमीक शिक्षक संघाचे वतीने तत्कालीन गटविकास अधिकारी दिलीप मानकर यांना निवेदन देवून घरभाडे भत्ता पुनश्च सुरू करण्याबाबत चर्चा केली. व त्यांनी विना चौकशी घरभाडे भत्ता बंद करण्याचे मान्य करूण आॅक्टोबर २०१३ पासून घरभाडे, भत्ता सुरू करण्याचे मान्य केले होते.त्यानंतर विद्यमान गटविकास अधिकारी यांनी केंद्रप्रमुखां मार्फत क्रॉस चेकींग करूण खात्री पटल्यानंतरच घरभाडे भत्त्याची थकबाकी अदा केलेली होती.तसेच पंचायत समितीच्या २४ डिसेंबर २०१३ च्या मासिक सभेत सुध्दा घरभाडे भत्ता पूनश्च सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे उपरोत संदर्भातील आदेशामध्ये सुध्दा शाळा व्यवस्थापन समितीस घरभाडे भत्ता प्रदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे.हे मान्य केले आहे.करिता सदर थकबाकी वसुल करणे ही बाब अन्याय कारक असल्याने या निर्णया बाबत पूर्नविचार करावा अशी मागणी प्राथमीक शिक्षक संघाने यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन भंडारी यांनी दिले. निवेदन देतेवेळी सरचिटणीस किरण पाटील, पंडीत देशमुख, राजेंद्र होले, व प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)